शासकीय वसतिगृह प्रवेश वेळापत्रक २०२६-२७ आणि स्वयंम योजना ऑनलाईन अर्ज सुरू | MahaTribal Hostel & Swayam Yojana Admission 2026
शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वयंम योजना वेळापत्रक २०२६-२७
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
📅 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू: इयत्ता ११ वी, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नवीन प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ०१ जुलै २०२६ पासून सुरू होत आहे!
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील आदिवासी मुला/मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे.
📅 ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक:
| अभ्यासक्रम (Course) | नवीन अर्ज (New) | नूतनीकरण (Renew) | स्वयंम नूतनीकरण |
|---|---|---|---|
| मॅट्रिकपूर्व (8th/9th) | 16-06-2026 | 04-06-2026 | - |
| इयत्ता ११ वी (Junior College) | 01-07-2026 | 04-06-2026 | - |
| डिप्लोमा (Diploma) | 01-07-2026 | 01-07-2026 | 01-07-2026 |
| पदवी (Graduation) | 01-07-2026 | 01-07-2026 | 01-07-2026 |
| पदव्युत्तर (Post-Grad) | 01-07-2026 | 01-07-2026 | 01-07-2026 |
📋 आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड आणि बँक पासबुक (आधार लिंक)
- जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला
- कॉलेज प्रवेश पावती / बोनाफाईड
- शाळा सोडल्याचा दाखला (LC) आणि मागील वर्षाची गुणपत्रक
💻 ऑनलाईन अर्ज अचूक भरण्यासाठी येथे संपर्क करा:
राहुल नेट पॉईंट (Rahul Net Point), कुडाशी
📞 संपर्क: 8888709143 | "तुमचे काम, आमची जबाबदारी"
राहुल नेट पॉईंट (Rahul Net Point), कुडाशी
📞 संपर्क: 8888709143 | "तुमचे काम, आमची जबाबदारी"
Comments
Post a Comment